अंबड: बळेगाव गोदावरी नदी पात्रातील बोजर द्वारे रेती जमा संदर्भात अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती
Ambad, Jalna | Apr 15, 2026 काही दिवसांपूर्वी अंबड तालुक्यातील मौजे बळेगाव येथे गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या वाळू घाटातून ओझर दळावे रिती जमा करण्याच्या संदर्भात काही व्हिडिओ काही बातमीपत्र झाल्या होत्या या संदर्भात आज दिनांक 15 एप्रिल रोजी अंबड तहसीलदार यांच्याशी संवाद साधत त्यांच्याकडून त्या संदर्भात माहिती घेतली असता आव्हान वर्ष नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले