जालना: जालन्यात चोरीच्या 2 मोटारसायकली जप्त, 1 आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक अटकेत
Jalna, Jalna | Nov 7, 2026 जालना येथील गुन्हे शाखेने अजय टेकाळे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत मोटर सायकलांची एकूण किंमत रु.1,40,000 आहे. दोघांनाही जाफ्राबाद पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.