पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे खेड तालुक्यातील दहिवली येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर राबविण्यात आलेल्या बचाव व शोधकार्यामध्ये रत्नागिरी पोलीस दलासोबत तब्बल २१ तास अथक परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य करणाऱ्या खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक आहिरे तसेच दहिवली गावातील युवकांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #rescueoperation #appreciation #ratnagiripolice
9 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 24, 2026