पिंपरी-चिंचवडमध्ये DJवर पोलिसांचा वॉच! आवाजाची मर्यादा अन् वेळ पाळा, अन्यथा कठोर कारवाई
सणासुदीच्या काळात DJ आणि लाऊडस्पीकरच्या वापराबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
परवानगी असलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करणे, निर्धारित वेळेचे भान ठेवणे आणि रहिवाशांना अतिरिक्त आवाजामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आवाद यांनी DJ मार्गदर्शक सूचना आणि ध्वनी नियंत्रणाबाबत माहिती दिली.
🚨 DJ वाजवताना सावधान! पोलिसांच्या कडक सूचना
आवाजाची मर्यादा ओलांडली तर थेट कारवाई!
पिंपरी-चिंचवड पोलिसांचा DJवर वॉच!
DJसाठी वेळ अन् आवाजाची मर्यादा निश्चित!
#PimpriChinchwad #DJGuidelines #PCMC #PimpriChinchwadPolice #SoundPollution #DJ #MaharashtraNews #PuneNews #PoliceGuidelines
Pune City, Pune | Sep 10, 2026