Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

यवतमाळ: उमरखेड शहरातील प्रभाग क्र. 8 मध्ये निधी भुतडा यांनी मतदारांची भेट घेऊन घेतला आशीर्वाद

Yavatmal, Yavatmal | Nov 23, 2025
आगामी नगर परिषद उमरखेड सार्वत्रिक निवडणुकीत २०२५ च्या निमित्ताने उमरखेड शहरातील प्रभाग क्र. ०६ येथील गजानन नगरी, संभाजी नगर, बोरबन येथील मतदारांच्या भाजप उमेदवार निधी नितीन भुतडा यांनी भेटी घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. प्रभाग क्र. ०६ मधील विकास कामे पूर्ण झालेली असून पुढील काळात सर्व उर्वरीत कामे पूर्ण होतील. जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर दिवसागणिक वाढत आहे व आगामी काळात नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.