शहादा: शहाणा येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शहादा तालुक्यातील शहाणा येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शहाणा येथे कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना व इतर योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी सरपंच रवींद्र पाडवी, गोपाल भंडारी यांच्यासह इतर मान्यवर व अनेक शेतकरी उपस्थित होते.