Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana

जालना: वारसाहक्काची जमीन परस्पर बळकावली; रोहन प्रिथ्यानी यांची पोलीसांत तक्रार; मंडळ अधिकार्‍यासह 6 जणावर गुन्हा दाखल

Jalna, Jalna | Sep 14, 2025
जालना तालुक्यातील राममुर्ती येथील गट नं. 232 मधील शेतजमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याची गंभीर तक्रार रोहन जगदीश प्रिथ्यानी (वय 28, रा. सराफा बाजार, जालना) यांनी पोलीस ठाणे, तालुका जालना येथे दाखल केली आहे. या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकार्‍यासह 6 जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रविवार दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. रोहन प्रिथ्यानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे अजोबा केवलराम सेवाराम प्रिथ्यानी यांनी जमीन खरेदी केली होती.
जालना: वारसाहक्काची जमीन परस्पर बळकावली; रोहन प्रिथ्यानी यांची पोलीसांत तक्रार; मंडळ अधिकार्‍यासह 6 जणावर गुन्हा दाखल - Jalna News