हवेली: किवळे रावेत, मामुर्डी प्रभागातील प्रश्नांसंदर्भात पालिका उपायुक्त यांच्या दालना समोर राजेंद्र तरस यांचे आंदोलन
Haveli, Pune | Nov 4, 2025 किवळे रावेत, मामुर्डी प्रभागातील प्रश्नांसंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाव पालिका उपायुक्त सरगर यांच्या दालना समोर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनी आंदोलन केले. यानंतर उपायुक्त सरगर यांच्याच याविषयी त्यांच्याच चर्चा झाली.