Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

HPV vaccine ची पथनाट्याद्वारे जनजागृती : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि आरोग्य विभागाच्या पुढाकाराने, प्राथमिक आरोग्य केंद्र कानडदा येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

293 views | Jalgaon, Maharashtra | Mar 23, 2026
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या या लसीचे महत्त्व पटवून देण्यासाठी यावेळी आरोग्य विभागातर्फे प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे एचपीव्ही लस का आवश्यक आहे, ती कोणत्या वयोगटातील मुलींना दिली जाते आणि त्याचे फायदे काय आहेत, याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत देण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.