हिंगणघाट: हिंगणघाटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाणी टंचाईचा सविस्तर आढावा
हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलू तालुक्यांतील पाणी टंचाईसंदर्भातील जिल्हाधिकारी वान्मथी सी यांची बैठक झाली. पाणी साठा, अवैध वापर, चारा नियोजन आणि टँकर्सबाबत चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांना टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.