साक्री: साक्रीत महिला उद्योजकांसाठी 8 सोलर ड्रायर प्रकल्पांचे लोकार्पण
Sakri, Dhule | Nov 9, 2026 साक्रीतील गणेशनगरमध्ये महिला बचत गट आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने 8 सोलर ड्रायर प्रकल्पांचे लोकार्पण डॉ. मंगलाताई देसले व ॲड. पूनम शिंदे-काकुस्ते यांनी केले. महिलांना उद्योजकतेला चालना देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम.