Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
No video available

समुद्रपूर: भारतीय जनता पक्षाचा ४५ वा स्थापना दिवस रासा येथे साजरा

Samudrapur, Wardha | Apr 6, 2024
समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रासा गावात भारतीय जनता पक्षाचा ४५ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. आमदार समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष वामनराव चंदखेडे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नागरिकांना भाजपच्या धोरणांची माहिती देण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.