गोंदिया: मरारटोली बसस्टॉपसमोर ऑटो उभा करून वाहतुकीस धोका
Gondiya, Gondia | Nov 24, 2025 मरारटोली बस स्टॉपसमोर सार्वजनिक रस्त्यावर ऑटो रिक्षा धोकादायकरीत्या उभी ठेवत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई सत्यमकुमार दुबे, राजू वनवे आणि धनराज डाहारे यांच्यासह परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी एमएच-३५ /एजे ५०१० क्रमांकाचा ऑटो सार्वजनिक रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभा ठेवलेला दिसून आला. या निष्का