Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

देवळी: पुलगाव:जव्हार कॉलनीत १.२५ लाखांची घरफोडी;बंद घराचे कुलूप तोडले;चोरट्यांनी पळविले सोन्याचे दागिने व रोख रक्कम:गुन्हा दाखल

Deoli, Wardha | Jan 24, 2026
लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाची पाठ फिरताच चोरट्यांनी घर साफ केल्याची खळबळजनक घटना पुलगाव येथे समोर आली आहे. जव्हार कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे असे आज 24 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS