मुंबई: नवनाथ बनांकडून ठाकरे बंधूंना मोर्चा ऐवजी शेतकऱ्यांना मदतीचा सल्ला
Mumbai, Mumbai City | Sep 30, 2026
नवनाथ बन म्हणाले की, मुंबईतील 4 तारखेला होणाऱ्या मोर्च्याऐवजी, करोडो रुपयांचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी करावा. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तिसरा हप्ता देत आहे. त्यांनी राजकीय पक्षांना शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन केलंय.