Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Cds
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand

अंबड: अंबड उपविभागीय अधिकारी चव्हाण यांचे उपस्थिती 1975 च्या आणीबाणी वर्षातील सैनिकांचा आ नारायण कुचेंच्या उपस्थिती सत्कार

Ambad, Jalna | Jun 25, 2025
जालन्याच्या अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज दिनांक 25 जून रोजी दुपारी तीन वाजता अंबड बदनापूर मतदार संघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांचे उपस्थित 1975 च्या आणीबाणी काळात ज्या सैनिकांना शिक्षा भोगली त्या सैनिकांचा व त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सहीने प्रमाणपत्र देऊन मान्यवराचे उपस्थित गौरवण्यात आले व त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या

MORE NEWS