हिंगोली: हिंगोलीत भाजप युवा मोर्चाने झोपडपट्टीतील गोरगरिबांना दिला दिवाळी फराळ
हिंगोलीत भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे आणि आमदार तानाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टीतील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप केले. या उपक्रमाला भाजपचे माजी नेते आणि नगरसेवक उपस्थित होते.