मुक्ताईनगर तालुक्यातील धुपेश्वर पुलालगत पिंप्राळ हद्दीतील पुर्णा नदी पात्रालगात गौणखनीजाची अवैध वाहतूकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.