चंद्रपूर: किंग कोब्राच्या सात पिल्ल्यांसह ९ अंडी आढळली, पाटाळा येथील घटना, कुटुंबीयात दहशत
पाटाळा येथील राजू खरवडे यांच्या घरात मार्गशीर्ष महिन्यातील पूजेच्या निमित्ताने साफसफाई सुरू असताना घरातील कुलर व धान्य साठविण्याच्या ड्रमच्या मागे किंग कोब्राच्या सात पिल्ल्यासह ९ अंडी आढळल्याने घरातील सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली.