सांगलीत महिला काँग्रेसच्या वतीने खर्चे पे चर्चा अभियान
Miraj, Sangli | Sep 18, 2024 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या सोनिया गांधी अध्यक्ष अलका लांबा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई मध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली खर्चे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला .