परतूर: गर्भपाताच्या गोळ्या देऊन होणाऱ्या पत्नीचा गर्भपात करणाऱ्याला पोलिसांनी परतुर पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करत घेतले ताब्यात
Partur, Jalna | Apr 4, 2026 आज दिनांक 4 एप्रिल 2020 वार शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील वाटुर फाटा येथे दिनांक 6 मार्च 2026 रोजी पाच ते सहा महिन्याचे नवजात श्री अर्बक आढळून आले होते यावरून परतुर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये एक पुरुष दोन महिला या संशयस्पद हालचाली करताना दिसून आले असून यात जालना गांधीनगर येथील 23 वर्षीय महिलेच्या पतीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.