Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap
image
image
image

https://digital.citynewsmumbai.in/

Thane, Thane | Aug 7, 2026

MORE NEWS

मुंब्रा की नगरसेविका मर्जिया शानू पठान ने जन्मदिन पर जितेंद्र आव्हाड के लिए क्या कहा? देखें वीडियो!

मुंब्रा की नगरसेविका मर्जिया शानू पठान ने जन्मदिन पर जितेंद्र आव्हाड के लिए क्या कहा? देखें वीडियो!

Thane, Thane | Aug 6, 2026

👮‍♂️📚 विद्यार्थी सुरक्षा जनजागृतीसाठी नौपाडा पोलिसांचा उपक्रम!

दि. ०५/०८/२०२६ रोजी नौपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने बेडेकर शाळा येथे सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा व अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली.

विद्यार्थ्यांना मोबाईल, WhatsApp, Facebook, Instagram व इतर सोशल मीडियावरील फोटो मॉर्फिंगद्वारे होणारे सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच Dial 112 आणि Cyber Helpline 1930 बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री. संजय दवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास १५ शिक्षक-शिक्षिका आणि ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
जागरूक विद्यार्थी, सुरक्षित भविष्य! 🚔
#ThanePolice #NaupadaPolice #CyberAwareness #StudentSafety #DrugFreeIndia #Dial112 #Cyber1930 @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @puneruralpolice @csn_ruralpolice

👮‍♂️📚 विद्यार्थी सुरक्षा जनजागृतीसाठी नौपाडा पोलिसांचा उपक्रम! दि. ०५/०८/२०२६ रोजी नौपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने बेडेकर शाळा येथे सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा व अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना मोबाईल, WhatsApp, Facebook, Instagram व इतर सोशल मीडियावरील फोटो मॉर्फिंगद्वारे होणारे सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच Dial 112 आणि Cyber Helpline 1930 बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री. संजय दवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास १५ शिक्षक-शिक्षिका आणि ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. जागरूक विद्यार्थी, सुरक्षित भविष्य! 🚔 #ThanePolice #NaupadaPolice #CyberAwareness #StudentSafety #DrugFreeIndia #Dial112 #Cyber1930 @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @puneruralpolice @csn_ruralpolice

Thane, Maharashtra | Aug 6, 2026

शिवसेना ने अपने ही पार्टी प्रमुख एकनाथ शिंदे के विभाग के रास्ते के खड्डे भर कर मनपा, मेहता पर साधा निशाना..
#ShivSena #EknathShinde #NarendraMehta #MiraBhayandar #MBMC #Roads #Potholes #MiraRoad #Bhayandar #MumbaiNews #MaharashtraNews #PoliticalNews #LocalNews #CityNewsMumbai #Foryou #fbreels #trendingreels #nonfollower #frends #followers #shakeelshaikhcitynews

शिवसेना ने अपने ही पार्टी प्रमुख एकनाथ शिंदे के विभाग के रास्ते के खड्डे भर कर मनपा, मेहता पर साधा निशाना.. #ShivSena #EknathShinde #NarendraMehta #MiraBhayandar #MBMC #Roads #Potholes #MiraRoad #Bhayandar #MumbaiNews #MaharashtraNews #PoliticalNews #LocalNews #CityNewsMumbai #Foryou #fbreels #trendingreels #nonfollower #frends #followers #shakeelshaikhcitynews

Thane, Thane | Aug 6, 2026