जालना: सेवा संकल्प अभियानांतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पालक कार्यशाळा व बाल फिजिओथेरपी शिबिर..
Jalna, Jalna | Sep 30, 2026 सेवा संकल्प अभियानांतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पालक कार्यशाळा व बाल फिजिओथेरपी शिबिर.. आज दिनांक 30 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जालना येथे पालक कार्यशाळा व बाल फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिव्यांग बालकांना आवश्यक पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच पालकांना त्यांच्या मुलांच्या विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. पाल