राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विष्णू माने यांचा आमदारांसह मराठा समाजाकडून सत्कार
Miraj, Sangli | Sep 26, 2024 माजी नगरसेवक विष्णू माने यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज आमदार सुधीर गाडगीळ भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश दंग माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार सरचिटणीस विश्वजीत पाटील मोहम्मद सनदी यांनी त्याचबरोबर मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माझी नगरसेवक हरिदास पाटील धनपाल खोत मुस्ताक रंगरेज माजी नगरसेवक मयुरेश पाटील माजी नगरसेवक तौफिक शिकलगार दत्ता सावंत आदींच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला .