भुसावळ: भुसावळ तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद कोळी, उपाध्यक्षपदी मनीषा बावस्कर
भुसावळ तालुका पोलिस पाटील संघटनेच्या नवीन कार्यकारिणीत विनोद कोळी यांची अध्यक्षपदी आणि मनीषा बावस्कर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडणुकीचे अध्यक्ष दीपक चौधरी व सुरेश नहाळदे होते. अनेक पोलिस पाटील उपस्थित होते.