Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

समुद्रपूर: शहर व परीसरात वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस:‌ वार्ड क्रमांक १ मध्ये घरावर झाड कोसळून मोठे नुकसान

Samudrapur, Wardha | May 23, 2024
समुद्रपुर शहरासह परिसरातील गावांमध्ये आज गुरुवारी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानी हजरी लावली यावेळी अचानक मेघगर्जनेसह विजेच्या कळकळासह आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. समुद्रपुर शहरातील वार्ड क्रमांक १ मधील रहिवासी शाहीर आनंदराव गेडाम यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सुदैवाने यावेळी कोणालाही इंजा झाली नाही. यावेळी अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.