Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: परतुर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन गटात हाणामारी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Partur, Jalna | May 27, 2026
आज दिनांक 27 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये काही शाब्दिक कारणावरून या नावाने झाली असून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या नावाने सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्हीही कडच्या नागरिकांनी हाणामारी सुरूच ठेवले आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हाणामारी का झाली याचा शोध सध्या परतुर पोलीस घेत आहे.

MORE NEWS