नागपूर शहर: फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल : रवी कुमार सावरकर पोलीस उपनिरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविकुमार सावरकर यांनी 10 जुलैला दुपारी 12 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार फसवणूक करणाऱ्या आरोपीविरोधात यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबद्दलचा अधिक तपास यशोधरा नगर पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक रविकुमार सावरकर यांनी दिली आहे.