गंगापूर: प्रत्येक महिन्याच्या सोमवारी गंगापूर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आमदार प्रशांत बंब सोडविणार . #jansamasya
आज 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापुर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी माध्यमांशि बोलतांना सांगितले की प्रत्येक महिन्याच्या १ ल्या सोमवारी गंगापूर व ३ ऱ्या सोमवारी रत्नपूर ( खुलताबाद ) मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तहसील कार्यालय येथे उपलब्ध असणार असे यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी माध्यमांशि बोलताना सांगितले .