Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

चंद्रपूर: वरोऱ्यात भरदिवसा दोन घरफोड्या, वरोरा पोलिसांत तक्रार दाखल

Chandrapur, Chandrapur | Dec 18, 2025
शहरातील विनायक लेआऊट परिसरात बुधवारी (दि. १७) भरदिवसा दोन दोन घरफोड्या झाल्याची घटना घडली. या घटनेत रोख व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. विनायक ले-आऊट श्रीकृष्ण नगरातील राजू तामगाडगे यांचे कुटुंब कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी २ वाजता घरी आले असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून एक तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे आढळून आले.

MORE NEWS

चंद्रपूर: वरोऱ्यात भरदिवसा दोन घरफोड्या, वरोरा पोलिसांत तक्रार दाखल - Chandrapur News