Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Politics

मटणामुळे दोन गटांत हाणामारी,१३ जणांना अटक

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 25, 2026
आज दि 25 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत उधारीच्या पैशांच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना घडली. मटन दुकानावर पैसे मागितल्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी मित्रांना बोलावल्याने तणाव वाढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.विनय राठोड -

MORE NEWS

No related stories for this location.

मटणामुळे दोन गटांत हाणामारी,१३ जणांना अटक - Chhatrapati Sambhajinagar News