निर्भया पथकाच्या वतीने स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
Miraj, Sangli | Sep 14, 2024 पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार यांच्या वतीने अल्पवयीन बालकांसंदर्भात कॉमन मिनिमम कार्यक्रम नवीन कायदेविषयक मार्गदर्शन चित्र प्रदर्शन तसेच महिला सुरक्षा निर्भया पथकांचे कामकाज स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणाचा आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले होते