#भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची
404 views | Maharashtra, India | Jul 11, 2026 #भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी, वेळेवर उपचारांची सोय आणि सेवाभावाची अखंड परंपरा जपत आरोग्य विभाग वारीच्या प्रत्येक टप्प्यावर सज्ज आहे. आषाढी वारीतील प्रत्येक माऊली निरोगी, सुरक्षित आणि आनंदी राहावी, हाच आमचा संकल्प.. #AshadhiWari #Warkari #ArogyaSeva #Healthcare