समुद्रपूर: नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे कर्तव्य:आमदार समिरभाऊ कुणावार
समुद्रपुर तालुक्यातील भोसा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आणि मुख्यमंत्री १०० दिवस (७ कलमी) कार्यक्रमांतर्गत क्षेत्रभेट व समस्या निराकरण शिबिराच्या शुभारंभाच्या उदघाटनाच्या प्रसंगी व्यक्त केले.या शिबिराला तहसीलदार कपिल हाटकर, गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे आदिसह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन करून शिबीराला सुरुवात करून आली.