Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

अमरावती: विलास नगर अमरावती येथे हातात चाक़ू घेऊन दहशत माजविणाऱ्या इसमास अटक, 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Amravati, Amravati | Jan 3, 2026
विलास नगर अमरावती येथे हातात चाक़ू घेऊन दहशत माजविणाऱ्या इसमास अटक, 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पो.स्टे. गाडगेनगर हद्दीमध्ये गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरून मोसीकल  जीन,विलास नगर अमरावती येथे *आरोपी नामे प्रणय प्रविण तंतरपाळे वय 22 वर्षे रा. विलास नगर अमरावती* हा हातात चाक़ू घेऊन फिरतांना मिळून आला वरून त्याचे ताब्यातून एक लोखंडी चाक़ू की. अं. 1000/- रु चा जप्त करुन त्याचे विरुद्ध पो.स्टे.गाडगेनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अमरावती: विलास नगर अमरावती येथे हातात चाक़ू घेऊन दहशत माजविणाऱ्या इसमास अटक, 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Amravati News