बीड मधील बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉईस येथील बिर्याणी खाल्ल्याने महिलेस विषबाधा झाल्याचा गंभीर आरोप होत असून याबाबत सदरील महिलेने संबधित विभागाकडे रीतसर तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे
बीड मधील बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉईस येथील बिर्याणी खाल्ल्याने महिलेस विषबाधा झाल्याचा गंभीर आरोप होत असून याबाबत सदरील महिलेने संबधित विभागाकडे रीतसर तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे - Beed News