Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: इस्लामपुरा परिसरातील समस्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष; पत्रकार सैय्यद मतीन यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

Yavatmal, Yavatmal | Jan 15, 2026
यवतमाळ शहरातील वार्ड क्र. १३, इस्लामपुरा परिसरातील नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, येथील रखडलेली विकासकामे आणि मूलभूत सोयी-सुविधांच्या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार सैय्यद मतीन सैय्यद मुनाफ यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद यवतमाळ यांना निवेदन सादर केले आहे. ​

MORE NEWS