Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

भंडगा येथे सिकलसेल अॅनिमिया जनजागृती मोहीम

1.2k views | Goregaon, Gondia | Feb 15, 2026
गोरेगाव : ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील भंडगा येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत येथे 'अरुणोदय' अभियानांतर्गत सिकलसेल अॅनिमिया जनजागृती मोहिमेचे यशस्वी आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
भंडगा येथे सिकलसेल अॅनिमिया जनजागृती मोहीम - Goregaon News