आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी नागपूर विधान भवन येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 च्या चौथाव्या दिवशी मतदारसंघातील व राज्यातील महिलांच्या सूचनालयासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असून राज्यातील मतदारसंघात दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे याकडे संबंधित मंत्र्यांनी व विभागांनी लक्ष देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे.