जामनेर: विषारी पदार्थाचे सेवन करत तरुणाची आत्महत्या
Jamner, Jalgaon | Dec 18, 2025 जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे विषारी पदार्थाचे सेवन करत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. १८ डिसेंबर रोजी पोलीसांनी दिली.