Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: घोष पथकच निनाद:संक्रांतीच्या पर्वावर शिस्तीच कदमताल : शहरात शक्ती व भक्ती'चा जगर;राष्ट्रसेविका समितीचे दिमखदार पतसंचालन!

Wardha, Wardha | Jan 19, 2026
मकर संक्रांत म्हणजे चैतन्याचा आणि उत्साहाचा सण! सूर्याच्या उत्तरायणासोबतच आज संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या सणाचे औचित्य साधत शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा एक अनोखा संगम आज वर्धा शहर येथे आज 19 जानेवारी रोजी सायं 5 वाजता पाहायला मिळाले असल्याचे रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले मकर संक्रांतीच्या या पावन पर्वावर राष्ट्रसेविका समितीच्या वतीने भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले हातात भगवा ध्वज,पांढरा गणवेश व शिस्तबद्ध पावले टाकत या संचलनात शेकडो महिला व युवतीसहभागी झाल्या आहेत

MORE NEWS