हिंगोली: वसमत नगरपरिषदेतील 120 कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी वेतनाअभावी संकटात
वसमत नगरपरिषदेतील १२० कंत्राटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतनासाठी नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी वेतन न मिळाल्याने अंधारात जाण्याच्या भीतीने संघर्ष सुरू आहे.