Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

🎖️ “Citizen First Policing” 🎖️

247 views | Thane, Thane | Jan 3, 2026
🎖️ “Citizen First Policing” 🎖️ मा. श्री. डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या हस्ते जिल्ह्यातील नागरिकांना ₹1,18,92,977/- किमतीचा मुद्देमाल हस्तांतरित 🔍गुन्हे तपासात वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्याच्या दिशेने ठाणे ग्रामीण पोलिसांचा आणखी एक पाऊल 👣 मा. डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या हस्ते नव्या फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण या उपक्रमामुळे गुन्हे तपास आणखी वेगवान व तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे 🔍 🎖️कर्तव्यनिष्ठेचा गौरव — ठाणे ग्रामीण पोलीस दलातील तपासी अधिकारी व अमलदार यांना मा. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.👏
🎖️ “Citizen First Policing” 🎖️ - Thane News