अकोला जिल्ह्यातील सर्व कावड पालखी उत्सव 2026 सर्व मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पदाधिकारी, आयोजक, मीडिया प्रतिनिधी, सर्व दैनिक संपादक, पत्रकार, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया पेज हँडलर, सर्व प्रशासकीय यंत्रणा, नागरिक, शिवभक्त, पोलीस अधिकारी व अंमलदार, होमगार्ड सैनिक यांनी कावड पालखी उत्सव दरम्यान सामूहिक सहकार्यामुळे जिल्ह्यातील कावड पालखी उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडला अकोला पोलीस दलाकडून सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार! 🙏✨
🚔🚨अकोला पोलीस सेवेत सदैव तत्पर!🫡
@archit.59 | @DGPMaharashtra
#AkolaPolice #MaharashtraPolice #कावड #ShreeRajrajeshwar #police Bandobast Akola IPS Maharashtra Thanks Seva अकोला
83 views | Akola, Maharashtra | Sep 8, 2026