Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

अलिबाग: एस पी आँचल दलाल यांचे विजयी उमेदवारांना आवाहन सामाजिक सलोखा आणि लोकशाहीचे मूल्य जपा..अन्यथा कोणालाही सोडणार नाही

Alibag, Raigad | Feb 10, 2026
रायगड जिल्ह्यात निवडून आलेल्या जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना रायगडच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी आवाहन केलं आहे. विजयी मिरवणूक किंवा तुमचा आनंद जल्लोष साजरा करत असताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. शांततेचा भंग आणि भयसुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मात्र कोणी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना सोडले जाणार नाही अशी तंबी रायगडच्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात त्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली आहे.