परतूर: बाजार समिती परिसर सा.स्मशानभूमीत मा. आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार
Partur, Jalna | May 2, 2026 आज दिनांक 2 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने झोपेतच त्यांचे निधन झाले, त्यामुळे संपूर्ण वातावरण दुःख झाले होते आज शहरातील चतुर्थी शिवाजी महाराज व पूर्ण शहरात त्यांचे अंतिम यात्रा काढण्यात आली होती व शोकाकुल वातावरणात त्यांच्या वर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.