१६ मार्च - गोवर लसीकरण दिन
गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून लसीकरणाद्वारे त्यापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते. सर्व पालकांनी आपल्या मुलांना वेळेवर गोवर प्रतिबंधक लस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.
3.8k views | Gondia, Maharashtra | Mar 16, 2026 १६ मार्च - गोवर लसीकरण दिन गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून लसीकरणाद्वारे त्यापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते. सर्व पालकांनी आपल्या मुलांना वेळेवर गोवर प्रतिबंधक लस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात गोवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. सर्वांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.