परतूर: स्व.संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव मनोज जरांगे यांच्यामुळे-नवनाथ वाघमारे ओबीसी नेते,छ. शिवाजी महाराज चौकात मत
Partur, Jalna | Apr 29, 2026 आज दिनांक 29 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी परतुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपले मत व्यक्त केले आहे व म्हटले आहे की मत्स्यजोग ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे यामध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला असून हा पराभव मनोज जरांगे व खा. बजरंग सोनवणे याच्यामुळे झाला आहे, कारण त्यांनी बराच जातीवाद पसरवला आहे.