भोकरदन: पिंपळगाव रे. रेणुका माता यात्रा उत्सवाला उद्यापासून होणार सुरुवात, गावकऱ्यांनी रेणुका माता मंदिरात दिली माहिती
आज दिनांक 29 मार्च 2020 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे रेणुका माता मंदिरामध्ये गावकऱ्यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे की उद्या दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून रेणुका माता यात्रा उत्सवाला सुरुवात होणार असून यात्रा तीन दिवस चालते या यात्रेत कुस्त्या,दांडपट्टी, देवीची ढोल ताशाच्या उदघाटच्या गजरात मिरवणूक यासारखे विविध कार्यक्रम होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाचा व यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांनी केल आहे.