4 ऑक्टोबरला मराठा समाज कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण -स्वागताध्यक्ष मा. खा. संजय पाटील
Miraj, Sangli | Sep 18, 2024 सांगलीतील मराठा समाज अमृत महोत्सवानिमित्त चार ऑक्टोबरला मराठा समाज कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आठ फुटी सिंहासना रूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी खासदार संजय पाटील यांनी दिलीय.